Loading the player...


INFO:
अमरावतीमधील रुग्णालयातील व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे या व्हिडीओमध्ये रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय, अस्वच्छ स्वच्छतागृह या सर्व गोष्टी दिसत आहेत, यामुळे गैरव्यवस्थेचा व्यवहार चव्हाट्यावर आला आहे.
Amravati Unhygienic Hospital | अमरावतीतील रुग्णालयात घाणीचं साम्राज्य,पिण्यायोग्य पाणी नाही,गैरव्यवस्थेची पोलखोल